Followers

Sunday, 18 March 2018

नजरीया ...

नजरीया तो हमारा बे शक किफायती था ...
उन्होने समजा तो नही लेकीन बया बहुत किया...

#एकाल्यास न्हव..

जिंदगीके नुस्खे..

जिंदगी भी कैसे कैसे नुस्के खाये ...सप्नोमे देखे कुछ और ...चाहे कुछ और ...बया कुछ और करे ...सिखाए कुछ और...

तु केलेला दुरावा...

सोबत असतानाचा तु केलेला दुरावा परवडत होता ...
पन लांब राहुन तु जो दुरावा बनवतीयेस न त्याने खुप एकट असल्याची जाणीव होते ...

#एकाल्यास न्हव

आयुष्य एक रंगमंच...

हासन्याची ईष्छा नसताना ईथ हासाव लागल ...
दिवस रात्र एक करुन ईथ स्वप्नांसाठी झुंजाव लागल...
आयुष्य हे एक रंगमंच आहे ,ईथ प्रत्येकाला "नाटक" करावच लागल...

#एकाल्यास न्हव...

मै कैसे जी गया

सवाल जहर का था ही नही ...
सवाल तो लोगोंको ये था की "फिर भी मै कैसे जी गया"....

#एकाल्यास न्हव..

खुषी मांग लु जिंदगीसे सारी ..

मन करता है जिंदगी से सारी खुषी मांग लु ...

पर जिन्हे जिंदगी सबकुछ दे देती है उनकी भी जिंदगी से शिकायते सुन लु...

#एकाल्यास न्हव...

कुठल्याच पुस्तकात...

कुठल्याच पुस्तकात नमुद केला न्हवता तो अनुभव आम्हाला दुणियाने दिला...चांगलाच... असो

#एकाल्यास न

काम भेटाव म्हनुन...

दोन वर्ष घरच्यांच्या जिवावर बसुन खाल्ल...
पन दोन कवडीच्या स्वार्थि हरामखोर अवलादी पुढ कधी झुकलो नाही, काम भेटाव म्हनुन...

#एकाल्यास न्हव...

बोझ ये जिंदगी का

लगता है स्कुल का बैग फिर से थाम लु...

ये जिंदगी का बोझ बडा भारी है ...

आठवणिंना फुटलेला पाझर

सुन्या सुन्या मेफिलींत माझ्या आंधार दाटला होता ...
भुतकाळातील आठवणींना आज मात्र  पाझर फुटला होता...

शंभुराजे स्मृतिदिन ११ मार्च

रक्त रक्त करीत
रात्र झाली वैरी
रक्ताळल्या अठवणी पुन्हा इंद्रायणीच्या तीरी
कसला नववर्षाचा हर्ष घास लागला कडु
झाली ३५० वर्ष तरी गर्जतो वढु. 

सहनशिलतेचा अंत

सहनशिलतेचा अंत जर बगाल तर त्या वटवृक्षाचा बगा, कित्येक वर्ष त्याने आपली मुळे जमिनीत खोलवर नेउन आपल्या भविष्याचा उद्दार केलाय ... तुटनारी पाने त्याच्या यातनांचा सतत उल्लेख करतात...

#एकाल्यास न्हव...

पराभुत व्यक्ति

एखादा व्यक्ति पराभुत झाला की त्याच्या आंगातल्या चेतना, आकांशा, समृद्दी, प्रगती नावाच्या मुली जागृत होतात ...

#एकाल्यास न्हव...

कलरपंचमी

ज्याच्या आयुष्यातुन आधोगरच कलर उडालाय त्याच्या चेहर्यावर कलर लावन्यात काय मजा आहे ...

#एकाल्यास न्हव...

दर्द के दिन

देखते देखते कुछ यादगार लम्होंका वक्त निकल जाता है सहाब, दर्द के ये दिन भी उसी तरह गुजर जायेंगे पर थोडा वक्त तो लगेगा....

#एकाल्यास न्हव

उम्र गुजर रही है...

उम्र गुजर रही है, तराजू के पलड़ों में……..कभी रिश्ते भारी हो रहे है, तो कभी अरमान....

#एकाल्यास न्हव

साथ दिल्यावर भविष्याची चिंता...

एकदम निश्चिंत होउन थोड वेगळ आयुष्य जगताना अचानक परक्या कोनाची हृदयाच्या ठोक्यांना साथ मिळाली कि तिथुन पुढ भविष्याची चिंता नीट जगु देत नाय...

#करीअर म्हने....

तुझा तो दिखावा

तुझ्या खोट्या दिखाव्याला चुकुन मी सतत उराशी बाळगलय, मात्र स्वप्नांच्या पुर्ततेसाठी दिवस रात्र तुला आठवलय...

#एकाल्यास न्हव...

रंगलेल्या गप्पा

वाटल होत धगधगीच्या आयुष्यातुन थोडा वेळ काडु निवांत तुझ्या खांद्यावर हात टाकुन बागेत मस्त बसेल अन गप्पा रंगवेल ...पन वेळेला अन काळा कुट बगावतय ही असल...

#एकाल्यास न्हव

प्रेमाची भावना...

जिथ तु निशब्द भावना पत्कारलेली तिथुन माझी परत प्रेम करायची भावनार मरुन गेली ग...

#एकाल्यास न्हव

Saturday, 17 March 2018

भरुन येनारा उर

तुझ्या न बोलन्याचा तोटा तर नाहिच काय ,पन पहिल्यापेक्षा वेगळ एकट असन्याच्या भावनेने उर भरुन यतो ... बाकी नाही काय..

#एकाल्यास न्हव

छुपारुस्तम दिल

जिंदगी भी अब कुछ एसे गुजर रही है , आँखे कुछ और दिखा रही है , हात कुछ और कर रहे है , जो न करना था ओ पैरोने कर दीया और दिल तो पहलेसेही छुपारुस्तम निकला जो आज ईसपे तो कल उसपे आता है.....


अभिमान

दुरुन वाहुन येनार्या नद्यांना पन या गोष्टीचा अभिमान नसतो कि कित्येकांची तहान भगवतोय अपुण ते ...असो

जायचच होत सोडुन तर

सोडुनच जायच होत तर का एवढा अट्टहास केलास जवळ येन्याचा परत ते नाहीतसले नखरे तुझे ...


तुटलेल नातं

... नातं टिकवायला मी समजुन घेयची अनेक कारण शोधली...
मात्र नातं तोडन्यासाठी तीला एक कारण पुरुन उरल....


जिंदगी का दौर

वो  भी जिंदगी  का  एक  दौर परायोंने  तो ठुकराया था, पर अपनोने भी अपनाया नही  उसीका  गम  था ...बस्स...

हालातोंकी शख्शियत...

हमे भी लगा कुछ उस तरह जिंदगी जिए जा सकती है, लेकिन हालातोंकी शक्षिकुछ एसी थी कि क्या बताए और किसे बताए...

Friday, 2 March 2018

ती आणि मी

आयुष्याच्या खडतर वाटेत नम्रतेचा *Assets* मी...
अन बेधुंद होउन तीकडची *Laibalitis* ती ...

#एकाल्यास न्हव....

आयुष्य तर...

कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हाव लागत, दुखाःचे काटे टोचतानाही खळ खळुन हसाव लागत, जीवन यालाच म्हणायच असत, दुखः असुनही दाखवायच नसत, मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायच असत ... *बाकी जीवन तर असच जगायच असत..*

#एकाल्यास न्हव...

बाकी आयुष्य तर..

बेधुंद होउन ,दुखाःचे काटे जरी टोचत असले तरी खळ खळुन हसाव लागत ... बाकी आयुष्य तर आसच जगाव लागत...

😎

दाटुन आलेल्या संध्याकाळी..

दाटुन आलेल्या संध्याकाळी अचानक आठवणींचा वारा आला ...हळुवार झालेल्या तीच्या स्पर्शाने जीव अगदी भारावुन गेला...

#एकाल्यास न्हव...

आपुलकी..

आयुष्याच्या आशा वळनावर चालत आहे जिथ कुनाचीच साथ नाहिए ,पन तुझी आपुलकी सतत भासत राहिलीय ....

#एकाल्यास न्हव...

संघर्ष

भर उन्हात चालताना ती माझ्यासोबतच चालत होती , विचारल तर "माझ्या शिवाय हाय तरी कोन तुझ्यासोबत" .... *सावली*

*संघर्ष..!! आयुष्यभर वाट्याला आलेली गोष्ट*

teddy day..

खुप प्रेमळ दिसनार कमळाच फुल देता देता आम्ही तो गुबगुबीत कापसाने भरलेला टेडी कधी देयला लागलो ते कळलेच नाही...परत तीच ते घेताना लाजन....☺

#एकाल्यास न्हव...

नजरीया ...

नजरीया तो हमारा बे शक किफायती था ... उन्होने समजा तो नही लेकीन बया बहुत किया... #एकाल्यास न्हव..